Next
लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील प्रमुख उमेदवार
अशा होतील लढती...
BOI
Thursday, April 11, 2019 | 02:55 PM
15 0 0
Share this article:देशाची १७वी लोकसभा निवडणूक सात टप्प्यांत होत असून, ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू झाले आहे. या निवडणुकीला उभ्या राहिलेल्या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची अंतिम* यादी येथे देत आहोत. अपक्ष आणि काही छोट्या पक्षांचे उमेदवार धरून प्रत्येक मतदारसंघातील एकूण उमेदवारांची संख्या जास्त आहे. 

मतदारसंघ
आणि मतदानाची तारीख

विद्यमान खासदार

२०१९च्या लोकसभा निवडणुकीचे उमेदवार

शिवसेना/भाजप (युती)

काँग्रेस/राष्ट्रवादी काँग्रेस (महाआघाडी)

वंचित बहुजन आघाडी आणि अन्य
(नावापुढे वेगळा उल्लेख नसल्यास उमेदवार वंचित बहुजन आघाडीचा)

नंदुरबार

२९ एप्रिल

डॉ. हीना गावित, भाजप

डॉ. हीना गावित, भाजप

अॅड. के. सी. पाडवी, काँग्रेस

दाजमल गजमल मोरे

 

धुळे

डॉ. सुभाष भामरे, भाजप

डॉ. सुभाष भामरे, भाजप

कुणाल पाटील, काँग्रेस

 

 नबी अहमद अहमदुल्ला

जळगाव

२३ एप्रिल

ए. पी. (नाना) पाटील, भाजप

उन्मेष पाटील, भाजप

गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेस

अंजली बाविस्कर

 

रावेर

रक्षा खडसे, भाजप

रक्षा खडसे, भाजप

 डॉ. उल्हास पाटील, काँग्रेस

नितीन कांडेलकर

 

बुलढाणा

१८ एप्रिल

प्रतापराव जाधव, शिवसेना

प्रतापराव जाधव, शिवसेना

राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी काँग्रेस

बळीराम सिरस्कार

 

अकोला

संजय धोत्रे, भाजप

संजय धोत्रे, भाजप

हिदायत पटेल, काँग्रेस

प्रकाश आंबेडकर

 

अमरावती

आनंदराव अडसूळ, शिवसेना

आनंदराव अडसूळ, शिवसेना

नवनीतकौर राणा, राष्ट्रवादी काँग्रेस

गुणवंत देवपारे

 

वर्धा

११ एप्रिल २०१९

रामदास तडस, भाजप

रामदास तडस, भाजप

अॅड. चारुलता टोकस, काँग्रेस

धनराज वंजारी

 

रामटेक

कृपाल तुमाने, शिवसेना

कृपाल तुमाने, शिवसेना

किशोर गजभिये, काँग्रेस

किरण रोडगे-पाटनकर

 

नागपूर

नितीन गडकरी, भाजप

नितीन गडकरी, भाजप

नाना पटोले, काँग्रेस

 सागर डबरासे

 

भंडारा-गोंदिया

मधुकरराव कुकडे, राष्ट्रवादी काँग्रेस

सुनील मेंढे, भाजप

नाना पंचबुद्धे, राष्ट्रवादी काँग्रेस

एन. के. नान्हे

 

गडचिरोली-चिमूर

अशोक नेते, भाजप

अशोक नेते, भाजप

डॉ. नामदेव उसेंदी, काँग्रेस

डॉ. रमेश गजबे

 

चंद्रपूर

हंसराज अहिर, भाजप

हंसराज अहिर, भाजप

सुरेश धानोरकर, काँग्रेस

अॅड. राजेंद्र महाडोळे

 

यवतमाळ-वाशिम

भावना गवळी, शिवसेना

भावना गवळी, शिवसेना

माणिकराव ठाकरे, काँग्रेस

प्रा. प्रवीण पवार (वंबआ),

वैशाली येडे (प्रहार जनशक्ती पक्ष) 

हिंगोली

१८ एप्रिल

राजीव सातव, काँग्रेस

हेमंत पाटील, शिवसेना

सुभाष वानखेडे, काँग्रेस

मोहन राठोड

 

नांदेड

अशोक चव्हाण, काँग्रेस

प्रताप चिक्कलीकर, भाजप

अशोक चव्हाण, काँग्रेस

प्रा. यशपाल भिंगे

 

परभणी

संजय जाधव, शिवसेना

संजय जाधव, शिवसेना

राजेश विटेकर, राष्ट्रवादी काँग्रेस

आलमगीर खान अखिल मोहम्मद खान

 

जालना

२३ एप्रिल

रावसाहेब दानवे, भाजप

रावसाहेब दानवे, भाजप

विलास औताडे, काँग्रेस

 शरदचंद्र वानखेडे

 

औरंगाबाद

चंद्रकांत खैरे, शिवसेना

चंद्रकांत खैरे, शिवसेना

सुभाष झांबड, काँग्रेस

 इम्तियाज जलील (एमआयएम - वंबआ), सुभाष पाटील (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष)

 

दिंडोरी

 

२९ एप्रिल

हरिश्चंद्र चव्हाण, भाजप

डॉ. भारती पवार, दिंडोरी

धनराज महाले, राष्ट्रवादी काँग्रेस

बापू बर्डे

 

नाशिक

हेमंत गोडसे, शिवसेना

हेमंत गोडसे, शिवसेना

समीर भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस

पवन पवार

 

पालघर

राजेंद्र गावित, भाजप

राजेंद्र गावित, शिवसेना

सचिन दामोदर शिंगडा, काँग्रेस

सुरेश पडवी (वंबआ), बळीराम जाधव (बहुजन विकास आघाडी काँग्रेसचा पाठिंबा)

 

भिवंडी

कपिल पाटील, भाजप

कपिल पाटील, भाजप

सुरेश टावरे, काँग्रेस

डॉ. ए. डी. सावंत

 

कल्याण

डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना

डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना

बाबाजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस

 संजय हेडाऊ

 

ठाणे

राजन विचारे, शिवसेना

राजन विचारे, शिवसेना

आनंद परांजपे, राष्ट्रवादी काँग्रेस

मल्लिकार्जुन पुजारी

 

मुंबई उत्तर

गोपाळ शेट्टी, भाजप

गोपाळ शेट्टी, भाजप

उर्मिला मातोंडकर, काँग्रेस

 सुनील उत्तमराव थोरात

 

वायव्य मुंबई

गजानन कीर्तिकर, शिवसेना

गजानन कीर्तिकर, शिवसेना

संजय निरुपम, काँग्रेस

 सुरेश शेट्टी

ईशान्य मुंबई

डॉ. किरीट सोमय्या, भाजप

 मनोज कोटक, भाजप

संजय दिना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस

 निहारिका खोंदले

 

उत्तर-मध्य मुंबई

पूनम महाजन, भाजप

पूनम महाजन, भाजप

प्रिया दत्त, काँग्रेस

 

अब्दुल रेहमान मोहम्मद युसुफ अंजारिया

दक्षिण-मध्य मुंबई

राहुल शेवाळे, शिवसेना

राहुल शेवाळे, शिवसेना

एकनाथ गायकवाड, काँग्रेस

डॉ. संजय सुशील भोसले

 

मुंबई दक्षिण

अरविंद सावंत, शिवसेना

अरविंद सावंत, शिवसेना

मिलिंद देवरा, काँग्रेस

डॉ. अनिल कुमार चौधरी

 

रायगड

२३ एप्रिल

अनंत गीते, शिवसेना

अनंत गीते, शिवसेना

सुनील दत्तात्रय तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस

सुमन कोळी (वंबआ), सुनील सखाराम तटकरे (अपक्ष), सुनील पांडुरंग तटकरे (अपक्ष)

 

मावळ

२९ एप्रिल

श्रीरंग बारणे, शिवसेना

श्रीरंग बारणे, शिवसेना

पार्थ पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

राजाराम पाटील

 

पुणे

२३ एप्रिल

अनिल शिरोळे, भाजप

गिरीश बापट, भाजप

 मोहन जोशी, काँग्रेस

अनिल जाधव

 

बारामती

सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस

कांचन कुल

सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस

नवनाथ पडळकर

 

शिरूर

२९ एप्रिल

शिवाजीराव आढळराव-पाटील, शिवसेना

शिवाजीराव आढळराव-पाटील, शिवसेना

डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस

 

 राहुल रघुनाथ ओव्हाळ

अहमदनगर

२३ एप्रिल

दिलीप गांधी, भाजप

डॉ. सुजय विखे-पाटील, भाजप

 संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस

 

 सुधाकर लक्ष्मण आव्हाड

शिर्डी

२९ एप्रिल

सदाशिव लोखंडे, शिवसेना

सदाशिव लोखंडे, शिवसेना

भाऊसाहेब कांबळे, काँग्रेस

डॉ. अरुण साबळे

 

बीड

१८ एप्रिल

डॉ. प्रीतम मुंडे, भाजप

डॉ. प्रीतम मुंडे, भाजप

बजरंग सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस

प्रा. विष्णू जाधव

 

उस्मानाबाद

प्रा. रवींद्र गायकवाड, शिवसेना

ओमराजे निंबाळकर, शिवसेना

 राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस

अर्जुन सलगर

 

लातूर

डॉ. सुनील गायकवाड, भाजप

सुधाकरराव शिंगारे, भाजप

मच्छलिंद्र कामंत काँग्रेस

राम गारकर

 

सोलापूर

शरद बनसोडे, भाजप

डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी, भाजप

सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस

प्रकाश आंबेडकर

 

माढा

२३ एप्रिल

विजयसिंह मोहिते-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस

रणजितसिंह नाईक-निंबाळकर, भाजप

संजय शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस

अॅड. विजय मोरे

 

सांगली

संजय पाटील, भाजप

संजय पाटील, भाजप

विशाल पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटना

जयसिंग शेंडगे

 

सातारा

उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस

 नरेंद्र पाटील, शिवसेना

उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस

सहदेव ऐवळे

 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग

विनायक राऊत, शिवसेना

विनायक राऊत, शिवसेना

नवीनचंद्र बांदिवडेकर, काँग्रेस

मारुती जोशी (वंबआ),

डॉ. नीलेश राणे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष), विनायक लवू राऊत (अपक्ष)

कोल्हापूर

धनंजय महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेस

संजय मंडलिक, शिवसेना

धनंजय महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेस

डॉ. अरुणा माळी

 

हातकणंगले

राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना

धैर्यशील माने, शिवसेना

राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना (काँग्रेसचा पाठिंबा)

अस्लम बादशाहजी सय्यद

 


* (बहुतांश यादी अंतिम आहे; मात्र तरीही एखाद-दुसरा बदल होऊ शकतो.)

हेही जरूर वाचा...

तुमच्या खासदारांनी गेल्या पाच वर्षांत काय केले?

व्हॉट्सअॅपवरील खोट्या बातम्यांचा प्रसार थांबविण्यासाठी...
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Arun Mali About 162 Days ago
Mast
0
0

Select Language
Share Link
 
Search