Next
साळवे यांना जयंतीनिमित्त अभिवादन
प्रेस रिलीज
Wednesday, November 15, 2017 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त १४ नोव्हेंबरला भारतीय जनता पक्षाच्या येथील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी अभिवादन केले.

या वेळी राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, भाजप अनुसूचित जाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी व कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search