Next
‘आयएमईडी’मध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम
प्रेस रिलीज
Wednesday, July 31, 2019 | 05:18 PM
15 0 0
Share this article:


पुणे : भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रपुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) येथे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी ‘आयएमईडी’चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर, व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ. जयंत ओक यांनी ‘रोल ऑफ मेंटरिंग इन स्टुडंटस् डेव्हलपमेंट’ विषयावर मार्गदर्शन केले. फॅकल्टी मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये प्राध्यापक सहभागी झाले होते. २७ जुलैला पौड रस्ता येथे हा कार्यक्रम झाला.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search