Next
दि. के. बेडेकर
BOI
Friday, June 08 | 03:45 AM
15 0 0
Share this story

प्रसिद्ध मार्क्सवादी तत्त्वज्ञ दि. के. बेडेकर यांचा आठ जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
......
आठ जून १९१० रोजी जन्मलेले दिनकर केशव बेडेकर हे मार्क्सवादी तत्त्वचिंतक म्हणून प्रसिद्ध आहेत. साहित्य, तत्त्वज्ञान, कलामीमांसा, इतिहास आणि राजकारण विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांनी विश्वकोशाच्या संपादनात मोठं योगदान दिलं होतं. 

धर्म, धर्मचिंतन, धर्मश्रद्धा : एक पुनर्विचार, साहित्य निर्मिती व समीक्षा, धर्म, राष्ट्र आणि समाजवाद, ललित चिंतन, साहित्य विचार, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

तीन मे १९७३ रोजी त्यांचा मूत्यू झाला. 

(दि. के. बेडेकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link