Next
‘हिमालया’तर्फे सन प्रोटेक्ट ऑरेंज लिप केअर
प्रेस रिलीज
Saturday, April 07, 2018 | 05:04 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘हिमालया’तर्फे सादर करण्यात आलेल्या सन प्रोटेक्ट ऑरेंज लिप केअरमुळे आता सूर्याच्या हानीकारक यूव्ही किरणांपासून प्रभावी संरक्षण मिळणार आहे. संत्र्याच्या टँगी (आंबटगोड) आणि नैसर्गिक व्हिटॅमिन ईच्या गुणासह हा लिप बाम ओठांचे संरक्षण करतो आणि ओठांना मॉइश्‍चराईझ देखील करतो.

ओठांची त्वचा चेहर्‍याच्या त्वचेपेक्षा नाजूक असते आणि उन्हाळ्यामध्ये सतत सूर्यकिरणांच्या संपर्कात आली असता ओठ काळे पडण्याची शक्यता असते. म्हणूनच, ओठांना अतिरिक्त काळजी पुरवणे गरजेचे असते.

हिमालया सन प्रोटेक्ट ऑरेंज लिप केअर संत्र्याच्या तत्त्वांनी समृद्ध आहे, जे त्याच्या फोटो-प्रोटेक्शन आणि स्किन-कंडिशनिंग गुणधर्मासाठी ओळखले जाते. यामध्ये ‘एसपीएफ ३०’ आणि ‘पीए’ आहे, जे ओठांना उन्हाळ्यात आवश्यक असलेले संरक्षण देते. हिमालया सन प्रोटेक्ट ऑरेंज लिप केअर प्रति युनिट १७५ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search