Next
दीपाली सय्यद सांस्कृतिक विभाग महामंडळाच्या संचालकपदी
प्रेस रिलीज
Wednesday, March 13, 2019 | 03:29 PM
15 0 0
Share this story



मुंबई : अभिनेत्री दीपाली भोसले-सय्यद यांची महाराष्ट्र राज्य चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विभाग महामंडळाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवस्मारक समितीच्या कार्यालयात विनायकराव मेटे  आणि तानाजी शिंदे यांच्या हस्ते दीपाली यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

विनायकराव मेटे यांच्या शिफारशीनुसार चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही नियुक्ती केली. चित्रपट क्षेत्रातील सर्वसामान्य कलाकारांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पर्यटनाला चांगली दिशा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन, अशी ग्वाही दिपाली सय्यद यांनी या वेळी दिली. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link