Next
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे नवीन संकेतस्थळ
प्रेस रिलीज
Thursday, August 08, 2019 | 01:15 PM
15 0 0
Share this article:


मुंबई  : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे जुने संकेतस्थळ अद्ययावत करून https:/sahitya.marathi.gov.in हे  नवीन संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे. यापूर्वी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे https://msble.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ कार्यान्वित होते. ते बंद करण्यात आले असून, नवीन संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या नवीन संकेतस्थळाची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून करण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Hanuman vhargule About 11 Days ago
Books marathi
0
0

Select Language
Share Link
 
Search