Next
यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
प्रेस रिलीज
Saturday, November 25 | 03:00 PM
15 0 0
Share this story

पुणे : शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

हिराबाग येथील पक्ष कार्यालयात प्रभाग क्र. २९ पर्वती मतदारसंघाचे अनिल जोरी यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. अध्यक्षस्थानी पक्षाच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण होत्या. या वेळी शंकर शिंदे, सुरेश पवार, ईश्वर मते, विनायक चाचर, संजय गाडे, अविनाश वेल्हाळ, ययाती चरवड हे उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link