Next
रामदास तडस यांनी केले राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मतदान
प्रेस रिलीज
Monday, July 17 | 06:57 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : भारताच्या प्रथम नागरिकाकरिता म्हणजेच राष्ट्रपतीपदाकरिताची निवडणूक प्रक्रिया संपूर्ण भारतभरात विविध राज्यमंडळामध्ये, तसेच संसद भवनामध्ये पार पडली. या महत्त्वपूर्ण निवडणुकीमध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामदास तडस यांनी संसद भवनामध्ये विशेष अधिकाराचा वापर करत सहभाग घेतला.

लोकशाही बळकटीकरिता निवडणूक प्रक्रियेमध्ये नागरिकांनी सहभागी झालेच पाहिजे; तसेच वर्ध्यातील जनतेने निवडून दिल्यामुळे मला या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग घेता आला, त्याबद्दल मी जनतेचा ऋणी आहे,’ अशी प्रतिक्रिया खासदार रामदास तडस यांनी दिली.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link