Next
जे. के. अॅकॅडमीची प्रवेश प्रक्रिया सुरू
प्रेस रिलीज
Saturday, June 24, 2017 | 02:39 PM
15 0 0
Share this article:

सातारा : नुकतेच निकाल लागले आहेत. दहावीनंतर नक्की काय करायचे, हा यक्षप्रश्न सोडवून विज्ञान शाखा असे उत्तर आले असेल, तर विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच तयारी करायला हवी. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी ‘जे. के. अॅकॅडमी’ची येत्या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अॅकॅडमीमध्ये आठवी ते दहावीचे क्लासेस व प्रवेश परीक्षांसाठी फाउंडेशन क्लासेस, तसेच ११वी, १२वी विज्ञान अभ्यासक्रमाबरोबरच अभियांत्रिकी, वैद्यकीय, स्थापत्यशास्त्र, संशोधन, वैमानिक यांसारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेण्यात येते. अनुभवी मार्गदर्शक, तज्ज्ञ प्राध्यापक, करिअर निवडीबाबत समुपदेशन, साप्ताहिक चाचण्या व त्यांचे योग्य मूल्यांकन सोबतच वसतिगृह, ग्रंथालय, अभ्यासिका यांसारख्या सुविधा अॅकॅडमीतर्फे पुरवल्या जातात. गेल्या दोन वर्षांतील विद्यार्थ्यांचे यश क्लासच्या गुणवत्तेची हमी देते. 

अधिक माहितीसाठी 
मुख्य ऑफिस : 
पत्ता : पहिला मजला, साई समर्थ कॉम्प्लेक्स, कृष्ण नाका, श्री हॉस्पिटलजवळ, कराड.
फोन : (०२१६४) २२७४५६ 
मोबाइल : ९०५०३ २८४५६
शाखा : इंडियन मेडिकल असोसिएशन हॉल, माऊली रक्तपेढीजवळ, पेंढारकर हॉस्पिटलमागे, पोवई नाका, सातारा  
फोन : (०२१६२) २२१४५६ 
मोबाइल : ९५५२५ ९४४५६
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
विजय निकम About 166 Days ago
फक्त Bio साठी 11th &12th ला Satara Branch ला प्रवेश मीळेल काय ? My mob no is 9422405393 regards
0
0

Select Language
Share Link
 
Search