Next
‘रंगूनवाला बॅडमिंटन लीग’चे उद्घाटन
प्रेस रिलीज
Thursday, August 09 | 03:16 PM
15 0 0
Share this story



पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या  एम. ए. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट  आयोजित ‘एम. ए. रंगूनवाला बॅडमिंटन लीग २०१८’चे उद्घाटन राज्यस्तरीय बॅडमिंटनपटू सुधांशू मेडसीकर यांच्या हस्ते नुकतेच झाले. प्राचार्य अनिता फ्रांत्झ यांनी स्वागत केले.

या स्पर्धेत एकूण पुण्यातील १२ संघानी भाग घेतला असून त्यात हॉटेल्स आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचा समावेश आहे. ही स्पर्धा ९ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. आझम कॅंपस येथे ही स्पर्धा सुरू राहणार असून, नऊ ऑगस्ट रोजी पारितोषिक वितरण होईल.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link