Next
चला जाऊ या सफरीला
BOI
Wednesday, November 22, 2017 | 12:16 PM
15 0 0
Share this article:

आपल्या दैनंदिन आयुष्यात पर्यटनाची आवड जोपासून प्रवासात आलेले अनुभव डॉ. सुधाकर भगवान न्हाळदे यांनी शब्दबद्ध केले आहेत. 'माझा पहिला हवाई प्रवास,' किंवा 'माझा पहिला परदेश दौरा' या लेखांमध्ये पहिल्यांदा केलेल्या या प्रवासाचे नवखेपण जाणवले, तरी त्यातून त्यांना पर्यटनाची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी भरपूर प्रवास केला.

नेपाळ हा त्यांच्या प्रवासातील एक थांबा. तीच गोष्ट भूतानची.. आग्नेय आशिया, युरोप टूर, श्रीलंका आणि अमेरिकेचा प्रवास असा त्यांचा चढता पर्यटन आलेख आहे. त्यात आलेले अनुभव, मजेदार किस्से, आव्हाने यांविषयी त्यांनी लिहिले आहे. जोडीला रंगीत छायाचित्रे हे वैशिष्ट्य.


प्रकाशक : यशोदीप पब्लिकेशन्स
पाने : १९२
किंमत : २०० रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search