Next
भिवाळी येथे जागतिक आदिवासी दिवस
BOI
Wednesday, August 08, 2018 | 12:26 PM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटोभिवंडी : तालुक्यातील भिवाळी (गणेशपुरी) येथे उद्या (नऊ ऑगस्ट) जागतिक आदिवासी दिवसाचे आयोजन भिवाळी-उसगाव येथील आदिवासी क्रांतिवीर राघोजी भांगरा सामाजिक संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

यानिमित्त प्रभात फेरी व तारपा नृत्य, कांबड नाच, सांगड बाजा, कसनरी नाच अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी संस्कृतीची ओळख   आणि अस्तित्व जगासमोर येण्यासाठी आणि आदिवासींच्या नवीन पिढीला त्यांची संस्कृती समजण्यासाठी हे कार्यक्रम आयोजित केले आहेत.

या कार्यक्रमांना समाजबांधवांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Madhukar About 286 Days ago
Jai johar Jai Adivasi Jai Birsa Minds.
0
0
Mithun About 287 Days ago
Jay adivasi Jai birsa Jai raghoji
0
0
Dinesh Ganpat Handwa About 287 Days ago
Johar, Jindabad. Adivashi Dinachya Tamam Adivashi Bandhu Bhaginina Hardik Shubhechcha
1
0

Select Language
Share Link
 
Search