Next
नाशिकमध्ये गझल लेखन कार्यशाळा
प्रेस रिलीज
Friday, May 26, 2017 | 04:49 PM
15 0 0
Share this story

प्रातिनिधिक फोटोनाशिक : मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नाशिक येथील विभागीय केंद्रातर्फे शनिवारी, २७ मे रोजी गझल लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती येथील नितीन देशमुख, तसेच अरुण सोनवणे हे या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेसाठी ३०० रुपये शुल्क आहे. इच्छुकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ. कैलास कमोद आणि केंद्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क : 
राजू देसले : ७७२०० ५२५७२
भूषण काळे : ९६५७४ ३९८३३
ज्ञानेश्वर शिरसाठ : ९६०४० ६१७५८
 

कार्यक्रमाविषयी...
दिवस : शनिवार, २७ मे २०१७
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत.
स्थळ : क्लब हाउस (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-१३
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link